Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
HERE
महाराष्ट्राची साहित्यरत्ने
महाराष्ट्राची साहित्यरत्ने

महाराष्ट्राची साहित्यरत्ने

1 Episodes
Report
महाराष्ट्राला अनेक प्रतिभावंत लेखक लेखिका आणि कवी कवयित्री लाभले त्यांनी त्यांच्या अफाट ज्ञानाच्या आणि अनोख्या शैलीच्या माध्यमातून वेळोवेळी केले मनोरंजन आणि समाजप्रबोधन. त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो ते म्हणजे कवयित्री बहिणाबाई,गिरीजा किर, सुधा मूर्ती, अरुणा ढेरे आणि शांताबाई शेळके या स्त्री व्यक्तीमत्वांचा तसेच आपल्या समृद्ध लेखणीने वाचक मनाला वेड लावणारे कवी लेखक वि. स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, आणि व. पु. काळे आजच्या काळातही जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. मराठी साहित्यातील नावाजलेल्या साहित्यिकांविषयी माहिती एकूणच त्यांचा जीवनपठ व साहित्यक्षेत्रातील त्यांचे योगदान याबद्दल माहिती या भागात पाहणार आहोत.

महाराष्ट्राची साहित्यरत्ने

00:11:19
View All Notifications