ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट!
www.granthpremi.com
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Jan 17, 2025
आजची आपली पाहुणी खास आहे. Skin show / Dance करून millions मध्ये views घेण्याच्या Influencers च्या गर्दीत, ही मुलगी मात्र "मराठी पुस्तके" या niche मध्ये स्वत:ची ओळख Book Instagrammer म्हणून निर्माण करतीये. तिचे 2.30 लाखाहून अधिक followers आहेत जे तिचे फक्त कंटेंट बघत नाहीत तर तिने सुचवलेली पुस्तके विकत देखील घेतात. कित्येक लोकांनी पुस्तक वाचन तृप्ती मुळे सुरू केले आहे. या एपिसोड मधे आपण तिच्याबरोबर मराठी पुस्तके, Instagram, वाचन आणि तरुण पिढी या विषयांवर गप्पा मारल्या आहेत.
In today's age of mindless scrolling, where influencers are minting millions of views by showing their skin or doing dance reels, our guest Trupti Munde has carved her own path as "Marathi Books Instagrammer" with 2.30 + lakh followers. She is promoting reading culture, motivating people to buy books and also suggesting them some good books. In this episode we sit down with Trupti to talk about her journey, reading habit and how she is influencing many people to start their reading journey.
Connect with Trupti:
Instagram: https://instagram.com/readers_dias/
Youtube: https://www.youtube.com/@readers_dias
वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com
Credits:
Guests: Trupti Munde (Marathi Books Influencer / Instagrammer)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #truptimunde #readers_dias #marathibookstagrammer
00:00 - Introduction
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:39:03
Jan 03, 2025
जर मी ४२ दिवस पाळी (menses) चालू असताना एव्हरेस्ट चढू शकते तर कुठलीही मुलगी काहीही करू शकते अशी जबरदस्त अॅटीट्यूड असलेली सुविधा कडलग! सुविधा उत्तम गिर्यारोहक, Ultra Runner आणि Triathelete तर आहेच पण नऊवारीची tradition एव्हरेस्ट वर नेण्याचा आगळा वेगळा विक्रम तिने केला आहे. तिचा जगातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास कसा होता, या प्रवासात काय अडचणी आल्या, एक आई म्हणून तिने घर आणि mountaineering दोन्ही कसे सांभाळले हे सर्व जाणून घेवूया या एपिसोड मध्ये !
Suvidha's journey to Mt. Everest started after pregnancy. She was a full home maker and a mother of 2 when she did the summit. In this episode, we sat down with Everester Suvidha Kadlag to understand her journey to Mt. Everest the challenges she faced and much more..
Connect with Suvidha :
Instagram: https://instagram.com/everester_suvidha
Facebook: https://www.facebook.com/suvidha.kadlag
Email: suvi.kadlag@gmail.com
वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com
Credits:
Guests: Suvidha Kadlag (Everester, Ultra Runner and Triathlete)
Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #suvidhakadlag #everester
00:00 - Introduction
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:42:20
Dec 20, 2024
पर्वताएवढी संकटे जरी आली, तरी रडायचे नाही लढायचे हा विलक्षण मंत्र मराठी लोकांना देणारी कादंबरी "१ भाकर आणि ३ चुली" आणि "सगळे उलथवून टाकले पाहिजे" हा कवितासंग्रह, या दोन्ही पुस्तकांना प्रत्येकी १३ पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत. विक्रीचे अनेक विक्रम दोन्ही पुस्तकांनी मोडले आहेत. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये निरंजनने संवाद साधला आहे लेखक आणि कवी देवा झिंजाड यांच्या बरोबर. साहित्य, त्यांची लिखाणाची शैली , process, ग्रामीण भागातील समस्या, कविता, हास्य सम्राट आणि आगामी साहित्य अश्या अनेक विषयांवर या गप्पा रंगल्या आहेत. जरूर पहा.
In this episode, we spoke to Deva Zinjad who is a bestselling Marathi Author. His first 2 books "1 Bhakar 3 Chuli" and "Sagale Ulathwun Takle Pahije" broke many sales records! We have spoken to him on various topics such as Liturature, Reading, his Writing process, his Poems, the social issues that he has addressed in the book, Social Media and his upcoming book etc.
देवा झिंजाड यांची पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/collections/deva-zinjad-books
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939
Credits:
Guests: Deva Zinjad (Author)
Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #देवाझिंजाड #1भाकर3चुली
00:58:11
Dec 06, 2024
ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील यांना बिग बॉस मराठी season 5 मध्ये आपण सर्वांनी पाहिले. पण Off Screen पुरुषोत्तम दादा कोण आहेत हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. आपण त्यांच्याशी संत साहित्य, अध्यात्म, वारकरी संप्रदाय ते वाचन, सोशल मीडिया, trolling आणि Big Boss ने काय दिले या सर्व विषयांवर गप्पा मारल्यात. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ते कित्येक वर्षापासून कसा करताएत आणि त्यांच्या कामाचा impact काय हे सर्व या पॉडकास्ट मधे जरूर पहा.
In this episode, we spoke to Purushottam Dada Patil who is a Maharashtrian Kirtankar and was recently seen on Big Boss season 5. We have spoken to him on various topics such as Liturature, Spirituality, Warkari Sampraday, Reading, Social Media and Big Boss etc. to understand what his off-screen personality is and the impact he is bringing through his work as a representative of Waarkari Sampradaay!
स्वानंद प्रकाशन निर्मित अमृतकुंभ पुस्तक, 1200 अभंगांची भजनी मालिका किंवा स्वानंद दिवाळी विशेषांक 2024
मागवण्यासाठी संपर्क : +91 9922222280
विविध प्रकारची मराठी पुस्तके वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com
Credits:
Guests: Purushottam Dada Patil (Kirtankar, Publisher)
Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #purushottamdadapatil #bigbossmarathi
00:41:18
Nov 22, 2024
सह्याद्रीमध्ये भटकणार्या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारतोय "डोंगरयात्रा"कार आनंद पाळंदे यांच्याशी. विषय आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले, सह्याद्रीतील भटकंती, भटकंती ची सुरुवात कशी करावी? ट्रेकिंग, प्रदूषण, भटकताना नेमके काय चुकतेय, सरांची इतर पुस्तके, गिरीप्रेमी ची स्थापना का झाली? गिर्यारोहन, महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या हिमालयातल्या मोहिमा, त्यासाठी येणारी आव्हाने, तयारी, फंडिंग आणि बरेच काही!
In this episode we interview famous mountaineer and author of the bestselling Marathi book "Dongar Yatra". Dongar yatra is considered to be "Bible" for trekkers in Maharashtra. Anand Palande is also a co-founder of "Giripremi" - an organization which works for trekkers, rock climbers and mountaineers in Maharashtra to train them, help them in their adventure / mountaineering journey. We discuss with him various topics like trekking in the Sahyadri's, forts in Maharashtra, their history, geography, safety measures, rock climbing, Himalayan expeditions, preparing for Mountaineering, challenges faced by professional mountaineers etc.
आनंद पाळंदे लिखित सर्व पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/anand-palande-8-books-set
किंवा फोन द्वारे आपण पुस्तकाची मागणी करू शकता : +91 85509 31939
Credits:
Guests: Anand Palande (Author of many Marathi bestseller books like Dongaryatra , Founder - Giripremi )
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #AnandPalande
01:17:44
Nov 11, 2024
संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाची मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर शतकानुशतके कायम आहे. वारकरी मंडळी तर नित्यनेमाने दररोज त्याचे पठण करतात. नामस्मरणासारखा सहज सोपा भक्तिमार्ग सर्वसामान्यांना कळावा आणि त्याद्वारे त्यांचे जगणे सुलभ व्हावे म्हणून हरिपाठाची निर्मिती प्राकृत मराठी भाषेत माऊलींनी केली.
हरिपाठाची भाषा जरी सोपी वाटली तरी त्यातले तत्वज्ञान आज समजायला अवघड आहे. या हरिपाठाचा अर्थ सामान्य माणसाला कळावा, त्याची गोडी त्यांना लागावी म्हणून श्री अनिल फडणवीस यांनी प्रत्येक अभंगाला साजेशी गोष्ट वापरुन त्याचे निरूपण "गोष्टीरूप हरिपाठ" या पुस्तकात केले आहे. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या भागात, आपण, याच विषयावर गप्पा मारतोय योग शिक्षक, कीर्तनकार आणि लेखक श्री अनिल फडणवीस यांच्या सोबत!
In this episode, we have spoken to Mr. Anil Fadnvis who is a Yoga teacher, Kirtankar and author of the book "Goshtirup Haripath". Here we discuss about what is Sant Dnyaneshwar Mauli's Haripath, why was it written, the need to explain it in simple Marathi language along with stories, spirituality, Yog Sadhna and why Hairpath is useful in current times and much more!
श्री अनिल फडणवीस लिखित "गोष्टीरूप हरिपाठ" आमच्या वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/goshtirup-haripath
किंवा फोन द्वारे आपण पुस्तकाची मागणी करू शकता : +91 85509 31939
Credits:
Guests: Anil Fadnvis (Author of Goshtirup Haripath, Anand Yog Marathi books)
Hosts: Niranjan Medhekar (Journalist, Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
00:29:30
Oct 25, 2024
संताजीबाबा नावाचं वादळ काय होतं हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये "संताजी"कार श्री काका विधाते यांच्याकडून..
गनिमी कावा ही मराठ्यांची पूर्वापार युध्दपध्दती ! संताजीने ती अचूक आणि धारदार बनवून इतक्या प्रभावीपणे ती वापरली, की हिंदुस्तान, अफगाणिस्तान, बल्ख टकशानपर्यंतच्या अवाढव्य प्रदेशात अजेय, अपराजित ठरलेल्या बलाढ्य मोगली लष्कराचा सास उखडून गेला. कायम विजयाच्या घमेंडीत वावरणारं ते सैन्य महाराष्ट्राच्या भूमीत पराभूतासारखं वावरू लागलं. त्याच्याशी लढण्याचे, त्याला प्रतिकार करण्याचे धैर्य एकाही मोगल अमिरात नव्हते. इतकी त्याच्या नावाची दहशत होती. त्याने शाही लष्कराचे केलेले प्रत्येक नुकसान थरकाप उडवणारे होते. एका पाठोपाठ एक भयंकर आघात झाल्यामुळे मोगल सैन्याचं धैर्यच खचून गेलं. पुढे पुढे तर संताजीशी लढण्याऐवजी त्याला खंडणी देऊन आपला इलाका वाचवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला.
संताजी कादंबरी ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/santaji
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939
Credits:
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #marathibooks #SantajiGhorpade
01:14:02
Oct 15, 2024
पॉडकास्टिंगमध्ये खरेच करिअर होऊ शकते का? Audio / Video पॉडकास्ट बनवणे सोपे आहे का? फायदे काय आहेत? अर्थार्जन होऊ शकते का? जाणून घेवूया "पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया" या पुस्तकाच्या लेखकांकडून. त्यांचा स्वत:च अनुभव कसा होता? पॉडकास्ट बनवण्यापासून ते पॉडकास्ट कोच बनण्यापर्यंतचा प्रवास आणि आता पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. चला पॉडकास्ट विश्वाच्या सफरीवर!
पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया - हे पुस्तक आमच्या वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/podcasting-digital-avajachi-duniya
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939
Credits:
Guests: Nachiket Kshire (Podcaster and Author), Ujjwala Barve (Media Specialist, Podcaster, retd. HOD Ranade Institute Journalism Dept and Author)
Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
ऑडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान
करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #marathibooks #PodcastingMarathiBook
00:45:32
Jun 19, 2024
अर्थसाक्षर व्हा या पुस्तकातून "रॅट रेस" ची गोष्टपुस्तक - अर्थसाक्षर व्हालेखक - अभिजीत कोळपकरप्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन
Copyright – Abhijeet KolapkarMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक- https://granthpremi.com/products/arthsakshar-vha
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
This video /audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book!
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #AbhijeetKolapkar#ArthsaksharVha #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast#अर्थसाक्षरव्हा #अभिजीतकोळपकर #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
00:06:20
May 21, 2024
विषय - माझी आत्मकथा पुस्तकातून एका लेखाचे अभिवाचनपुस्तक - माझी आत्मकथा - निवडक संपादित लेखलेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन - मधुश्री प्रकाशनआवाज - द्वितीया
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – प्रभाकर बापू करंदीकर, प्रफुल्लता प्रकाशन Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
हे पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा -: https://granthpremi.com/products/mazi-aatmkatha
#marathibooks #marathiauthors #granthpremi #maziatmkatha#drbabasahebambedkar #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast#माझीआत्मकथा #डॉबाबासाहेबआंबेडकर #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
00:12:24
Jan 24, 2024
विषय - निसुगपणाचा शेला पुस्तकातून एका पत्राचे अभिवाचनपुस्तक - निसुगपणाचा शेलालेखक - प्रभाकर बापू करंदीकरप्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशनआवाज - द्वितीया
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – प्रभाकर बापू करंदीकर, प्रफुल्लता प्रकाशन Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
हे पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा -> https://granthpremi.com/products/nisugpanacha-shela
#marathibooks #marathiauthors #granthpremi #nisugpanachshela#prabhakarbapukarandikar #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast#निसुगपणाचाशेला #प्रभाकरबापूकरंदीकर #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
00:08:57
Dec 23, 2023
विषय - "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" या प्रकरणाचे अभिवाचन गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकातून पुस्तक - गोष्टीरूप हरिपाठलेखक - अनिल म. फडणवीस प्रकाशन - ज्ञानेश प्रकाशनआवाज - द्वितीया
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – Anil M. Fadnvis, Dnyanesh PrakashanMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
#marathibooks, #marathiauthors, #granthpremi, #goshtirupharipath#anilfadnavis, #bookreading, #MarathiSahitya, #MarathiLiterature, #Granthpremipodcast, #MarathiPodcast,#गोष्टीरूपहरिपाठ, #अनिलफडणवीस, #ग्रंथप्रेमी, #मराठीपुस्तके, #मराठीलेखक, #मराठीसाहित्य, #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट, #मराठीपॉडकास्ट
00:19:06
Dec 05, 2023
विषय - 'कुलगुरू होण्याची नांदी!' प्रकरणाचे अभिवाचन "समाज संवाद" या एस. एन . पठाण यांच्या पुस्तकातून पुस्तक - समाज संवाद - विश्वशांती व मानवतेसाठीचा सुसंवादलेखक - एस. एन . पठाण प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशनआवाज - द्वितीया
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक - https://granthpremi.com/products/samajsanvad
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – S N Pathan, Prafullata PrakashanMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
00:09:33
Oct 26, 2023
विषय - 'अपरिमित दुःखांची सुनामी!' प्रकरणाचे अभिवाचन "सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू" पुस्तकातून पुस्तक - सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मूलेखक - विनोद श्रा. पंचभाईप्रकाशन - दुर्वा एजेन्सीज् आवाज - द्वितीया
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक - https://granthpremi.com/products/samanya-shikshika-te-rashtrapati-draupadi-murmu
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – Vinod Panchbhai, Durva AgenciesMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
#marathibooks, #marathiauthors, #granthpremi, #RavindraDesai,#DraupadiMurmu, #bookreading, #MarathiSahitya, #MarathiLiterature, #Granthpremipodcast, #MarathiPodcast,#सामान्यशिक्षिकातेराष्ट्रपतीद्रौपदीमुर्मू, #विनोदश्रापंचभाई, #ग्रंथप्रेमी, #मराठीपुस्तके, #मराठीलेखक, #मराठीसाहित्य, #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट, #मराठीपॉडकास्ट
00:18:30
Sep 27, 2023
विषय - 'धट्ट्या कट्ट्या श्रीमंतीचा वसा!' प्रकरणाचे अभिवाचन "तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे हि श्रींची च इच्छा आहे" पुस्तकातून पुस्तक - तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे हि श्रींची च इच्छा आहेलेखक - रवींद्र देसाई प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन आवाज - द्वितीया
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक - https://granthpremi.com/products/tumhi-shashwat-shrimant-vhavhe
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – Vinayak Govind Desai, Geetapress GorakhpurMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
00:05:23
Aug 18, 2023
अभिवाचन - (Haripath) हरिपाठातून अभंग ५ इतर साधनांचा निषेधविषय -श्रीज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ भावार्थ व विवरण पुस्तकांमधून अभंग ५ इतर साधनांचा निषेध याचे अभिवाचन पुस्तक - श्रीज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ भावार्थ व विवरणलेखक - विनायक गोविंद देसाईप्रकाशन - गीताप्रेस गोरखपुर आवाज - द्वितीया
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – Vinayak Govind Desai, Geetapress GorakhpurMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
#bookreview, #marathibooks, #marathiauthors, #granthpremi, #VinayakGovindDesai,#Haripath, #bookreading, #MarathiSahitya, #MarathiLiterature, #Granthpremipodcast, #MarathiPodcast,#हरिपाठ #विनायकगोविंददेसाई, #श्रीज्ञानेश्वरमहाराज #ग्रंथप्रेमी, #मराठीपुस्तके, #मराठीलेखक, #मराठीसाहित्य, #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट, #मराठीपॉडकास्ट
00:09:24
Jul 17, 2023
अभिवाचन (Book Reading) - डिप्रेशन (Depression) पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत विषय - डिप्रेशन पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत, अभिवाचनपुस्तक - डिप्रेशन लेखक - अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन आवाज - द्वितीया
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक - https://granthpremi.com/products/depression
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Copyright – Achyut Godbole, Amruta Deshpande, Madhushree PublicationMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
#bookreview, #marathibooks, #marathiauthors, #granthpremi, #AchyutGodbole, #AmrutaDeshpande#Depression, #bookreading, #MarathiSahitya, #MarathiLiterature, #Granthpremipodcast, #MarathiPodcast,#डिप्रेशन, #अच्युतगोडबोले, #अमृतादेशपांडे #मधुश्रीप्रकाशन, #ग्रंथप्रेमी, #मराठीपुस्तके, #मराठीलेखक, #मराठीसाहित्य, #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट, #मराठीपॉडकास्ट
00:18:41
May 30, 2023
विषय - बिंब प्रतिबिंब या पुस्तकातून एका प्रकरणाचे अभिवाचनपुस्तक - बिंब प्रतिबिंब लेखक - चंद्रकांत खोतप्रकाशन - डिम्पल प्रकाशन
Copyright – Chandrakant Khot, Dimple PrakashanMusic Credit - Street Food by FASSounds –pixabay.com (Free for use)Editing and Postproduction – Priya Sane
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक - https://granthpremi.com/products/bimb-pratibimb
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book!
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #ChandrkantKhot#BimbPratibimb #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast#बिंबप्रतिबिंब #चंद्रकांतखोत #डिम्पलप्रकाशन #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
00:07:29
Apr 21, 2023
पुस्तक - आजची मिलेनिअल मॅरेजेस सप्तपदी की तप्तपदी ??लेखक - लीना परांजपे, नीलिमा देशपांडे प्रकाशन - Notion Press
Copyright – Leena Paranjpe, Neelima DeshpandeMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक - https://notionpress.com/read/aajachi-millennil-marriages-saptpadi-ki-taptpadi
Leena is a Millennial Relationship Coach. To know more about her, Pls. visithttps://www.leennaparannjpe.com
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book!
00:10:48
Mar 04, 2023
पुस्तक - संताजी लेखक - श्री काका विधाते प्रकाशन - Prafullata prakashan
Copyright – Kaka VidhateMusic Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)Editing and Postproduction – Nachiket Kshire
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक- https://granthpremi.com/products/santaji
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
EmailID - contact@granthpremi.com
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book!
#bookreview, #marathibooks, #marathiauthors, #granthpremi, #KakaVidhate, #Santaji, #bookreading, #MarathiSahitya, #MarathiLiterature, #Granthpremipodcast, #MarathiPodcast, #संताजी, #काकाविधाते , #ग्रंथप्रेमी, #मराठीपुस्तके, #मराठीलेखक, #मराठीसाहित्य, #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट, #मराठीपॉडकास्ट
00:07:39