Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
ड्रग्जला परवानगी देणे हे व्यसनावरचे उत्तर ठरेल का? BBC News Marathi
ड्रग्जला परवानगी देणे हे व्यसनावरचे उत्तर ठरेल का? BBC News Marathi

ड्रग्जला परवानगी देणे हे व्यसनावरचे उत्तर ठरेल का? BBC News Marathi

00:15:40
Report
सिंथेटिक ओपियॉइड्स अर्थात वेदनाशामक औषधांचा गैरवापर आणि ओव्हरडोस ही मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाय म्हणून कॅनडामध्ये टोरंटोनं दोन वर्षांपूर्वी एक मागणी केली होती, की या शहरात खासगी वापरासाठी ड्रग्ज बाळगणं डिक्रिमिनलाईझ केलं जावं म्हणजे हा अपराध मानला जाऊ नये. कॅनडातल्याच ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रायोगिक तत्वावर अशीच योजना सुरू आहे. पण ड्रग्जचा वापर कायदेशीर करणे हे व्यसनावरचे उत्तर ठरू शकते का?मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

ड्रग्जला परवानगी देणे हे व्यसनावरचे उत्तर ठरेल का? BBC News Marathi

View more comments
View All Notifications