Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi
जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi

जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi

00:16:06
Report
एक महाकाय हिमनग महासागरात वाहात चालला आहे. हा हिमनग A23A या नावाने ओळखला जातो. हा कुठला सामान्य हिमनग नाहीये, तर हा जगातला सर्वात मोठा हिमनग आहे. 1 खर्व टन किलोचा हा बर्फाचा महाकाय तुकडा समुद्रातून वाहत पुढे सरकतोय. या आठवड्यात ‘गोष्ट दुनियेची ’मध्ये आपण याच महाकाय हिमनगाविषयी बोलणार आहोत. या हिमनगापासून आपण काय शिकू शकतो?मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi

View more comments
View All Notifications