Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट
भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

00:05:26
Report
जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय. गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

View more comments
View All Notifications