Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
गुगल मॅप्स काम कसे करतात? ते चुकतात कशामुळे? सोपी गोष्ट पॉडकास्ट
गुगल मॅप्स काम कसे करतात? ते चुकतात कशामुळे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

गुगल मॅप्स काम कसे करतात? ते चुकतात कशामुळे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

00:06:06
Report
उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरून कार कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. गुगल मॅप्सनुसार गाडी चालवत निघालेल्या या लोकांनी मॅपमध्ये दाखवलेला रस्ता निवडला आणि अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. गुगल मॅप्सचं काम नेमकं कसं होतं? कोणत्या रस्त्याने जायचं, ट्रॅफिक किती आहे, हे कसं मोजलं जातं? आणि या अॅपकडूनही माहिती देताना चुका कशा होऊ शकतात?पहा सोपी गोष्टरिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

गुगल मॅप्स काम कसे करतात? ते चुकतात कशामुळे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

View more comments
View All Notifications