Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi
समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

00:04:31
Report
समुद्राखालीही ज्वालामुखी आहेत - हे तुम्हाला माहित्येय का? यातले काही सक्रीय आहेत. तर काही निद्रिस्त आहेत. संशोधकांना आर्क्टिक समुद्राच्या तळाशी एक प्रचंड मोठा ज्वालामुखी सापडलाय. अमेरिकन कोस्ट गार्डच्या icebraker हीली (Healy) या जहाजावरच्या संशोधकांच्या क्रू ला हा शोध लागलाय.जाणून घेऊयात याच ज्वालामुखीबद्दल आजच्या सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

View more comments
View All Notifications