Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
गौतम अदानींनी भारतात लाच दिल्याचा आरोप, अमेरिका कारवाई का करतंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

00:06:20
Report
गौतम अदानींच्या नावे न्यूयॉर्कच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. अझुर पॉवर (Azure Power) आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. SECI सोबतचा करार व्हावा म्हणून लाच देण्याची योजना आखल्याचा आरोप अदानींवर करण्यात आलाय.अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने कर्ज आणि बाँड्सद्वारे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून 3 अब्ज डॉलर्स उभे केले. आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारताना अदानींनी आपल्या कंपनीच्या लाचविरोधी धोरणांविषयी चुकीची आणि फसवी माहिती दिल्याचाही आरोप अमेरिकेने केलाय. अमेरिकन गुंतवणूकदारांच्या जोरावर हे सगळं करण्यात आलं, असंही अमेरिकेने म्हटलंय.पहा सोपी गोष्टरिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

गौतम अदानींनी भारतात लाच दिल्याचा आरोप, अमेरिका कारवाई का करतंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

View more comments
View All Notifications