Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi
डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi

डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi

00:03:29
Report
डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फीव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना बधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय. कोणत्या प्रजातीच्या डासांवर हे संशोधन करण्यात आलं? आणि ऐकण्याची क्षमता डासांसाठी इतकी महत्त्वाची का आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi

View more comments
View All Notifications