Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi
GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

00:05:06
Report
उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील. कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टीम - GNSS हे होऊ शकतं. काय आहे GNSS ...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

View more comments
View All Notifications