Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi
रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi

रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi

00:03:58
Report
लहान कर्जं घेणाऱ्या, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एका नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केलंय. Unified Lending Interface. Lending म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी - सुरळीत करण्यासाठीची ही प्रणाली आहे. गेल्यावर्षी या ULI ची चाचणी सुरू करण्यात आली आणि त्यातल्या निष्कर्षांवरून ही प्रणाली देशभरात लाँच कधी करायची, हे रिझर्व्ह बँक ठरवेल. ही नवी प्रणाली कशासाठी आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi

View more comments
View All Notifications