Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi
चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi

चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi

00:04:25
Report
चंद्रावर पाणी आहे का, बर्फ आहे का अशी अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहे. पण आता चंद्रावर वितळलेल्या लाव्हाचा समुद्र होता का याचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं दिसतंय. भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राची जमीन कशी तयार झाली याबाबत महत्त्वाचा शोध लावलाय. त्याबद्दलच जाणून घेऊया, आजच्या सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - जॉर्जिना रन्नार्ड, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे

चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi

View more comments
View All Notifications