Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
सखी सावित्री समिती काय आहे? ती काय काम करते? BBC News Marathi
सखी सावित्री समिती काय आहे? ती काय काम करते? BBC News Marathi

सखी सावित्री समिती काय आहे? ती काय काम करते? BBC News Marathi

00:04:59
Report
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले. शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, त्याच धरतीवर शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे. काय आहे ही सखी सावित्री समिती? ती काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना असणं आवश्यक आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

सखी सावित्री समिती काय आहे? ती काय काम करते? BBC News Marathi

View more comments
View All Notifications