Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर

00:07:38
Report
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS वयाच्या तिशी – चाळीशी पर्यंतच नव्हे तर त्यापुढच्या वयातही स्त्रियांना प्रभावित करू शकतो. स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात PCOS विकसित होणे किंवा त्याचे निदान होणं हे  खूप सामान्य आहे.काहीवेळा PCOS असलेल्या विशेषतः ३५- ४० नंतर च्या वयोगटातील महिलांकडून मासिक पाळीच्या अनियमित चक्राकडे दुर्लक्ष केले जाऊ शकतं, ज्यामुळे PCOS चं निदान उशीरा होतं. आजच्या भागात या वयोगटातील PCOS बद्दल आपण जाणून घेऊया जेणेकरून आपलं त्याकडे दुर्लक्ष होणार नाही.   तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२  Her Health,Her Story :  PCOS - Before And After Menopause  Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   PCOS is not just limited up to the thirties but can continue to affect women of later age as well. It is very common for women at later stages in their life to develop or get diagnosed with PCOS. It is important for women to understand that even after menopause, the changes in their bodies caused by PCOS can continue to have an impact. In this episode  Let us discuss in detail PCOS before and after menopause!  For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com  Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52,

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर

View more comments
View All Notifications