Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
E-4-२०२२ म्युझिकल जल्लोष ( विक्रांत राजोपाध्ये)
E-4-२०२२ म्युझिकल जल्लोष ( विक्रांत राजोपाध्ये)

E-4-२०२२ म्युझिकल जल्लोष ( विक्रांत राजोपाध्ये)

01:45:30
Report
२०२१ चा निरोप घेयची वेळ आता जवळ अली आहे. अगदी  काही दिवस उरले आहेत , २०२२ च्या स्वागताची तयारी आपण सगळेच करत आहोत.मग पिंपळपान कसे मागे राहील. २०२२ चे स्वागत अगदी धुमधडाक्यात व्हावे म्हणून घेउन आलो आहोत गिटार वरची सुंदर हिंदी आणि मराठी  गाणी, आणि ती गाणी घेउन आले आहेत विक्रांत राजोपाध्ये आणि त्यांच्या बरोबर आहे अजून एक व्यक्ती, पण त्या व्यक्ती ची ओळख आपण त्याच्या गाण्यांनी करून देणार आहोत. तर मस्त मज्जा घ्या गिटार वरच्या सुंदर गाण्यांची. पिंपळपान तर्फे तुम्हां सगळ्यांना नवीन वर्षच्या शुभेच्छा!!!!!

E-4-२०२२ म्युझिकल जल्लोष ( विक्रांत राजोपाध्ये)

View more comments
View All Notifications