Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
E-5 -निवृत्ती नंतरचा सुखाचा काळ ( वसंत धुपकर)
E-5 -निवृत्ती नंतरचा सुखाचा काळ ( वसंत धुपकर)

E-5 -निवृत्ती नंतरचा सुखाचा काळ ( वसंत धुपकर)

01:00:23
Report
निवृत्ती नंतर चा काळ धुपकर काकांनी खूप छान घालवला आहे.ते खूप छान लेखक आहेत आणि त्यांचे लेख वर्तमान पात्रातून छापून येत असतात ,त्यांनी निवृत्ती  नंतर ३ पुस्तके पण लिहिली  आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे  आहेत १)देवमाणूस आणि मिश्किल कथा २) आमच्या बडोद्याच्या आत्या व इतर ललित लेख ३)मायेची सावली यशोदा आणि इतर ललित लेख ह्या एपिसोड मध्ये आपण त्यांच्या  काही निवडक  कथा ऐकणार आहोत  व ते आपल्यासाठी २ कविता पण  घेऊन आले आहेत . आपण त्यांच्याशी खूप मस्त गप्पा मारणार आहोत. श्रोत्यांनो अजून एक सांगायचे होते , मातृ दिन येत आहे मे महिन्या मध्ये. त्यासाठी एक कल्पना माझ्या मनात आली आहे ती कार्यक्रमाच्या शेवटी मी सांगितली आहे तर ती नक्की ऐका. जर काही प्रश्न असतील तर मला pimpalpaan.podcast@gmail.com नक्की विचारा 

E-5 -निवृत्ती नंतरचा सुखाचा काळ ( वसंत धुपकर)

View more comments
View All Notifications