Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
1.10 - Janakka Shinde / जनाक्का शिंदे
1.10 - Janakka Shinde / जनाक्का शिंदे

1.10 - Janakka Shinde / जनाक्का शिंदे

00:29:43
Report
Season 1: Women's Rights Activists Who Changed History Women's rights in India have improved significantly since the last century. The women of India were then deprived of many basic rights that we take for granted today.This season tells you the story of fourteen such women who not only fought for these basic human rights but also brought about a significant change in society.Episodes - 1. Savitribai Phule2. Pandita Ramabai3. Kashibai Kanetkar4. Ramabai Ranade5. Anandibai Karve6. Rakhamabai Raut7. Anandibai Joshi8. Parvatibai Athavale9. Kashibai Harlikar10. Janakka Shinde11. Avantikabai Gokhale12. Tarabai Modak13. Kamalabai Hospet14. Anutai Wagh१९व्या शतकात अनेक सामाजिक स्थित्यंतरही झाले. स्त्री शिक्षण, प्रौढ विवाह, पुनर्विवाह हे एकोणिसाव्या  शतकातील ज्वलंत प्रश्न होते.आज त्या प्रश्नांची तिव्रता पुर्वीइतकी राहिली नाही .. कारण आज स्री शिक्षण सुलभ झालेले आहे.. शिक्षणाने स्त्रीयांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळालेली आहे .त्याच खरखुर मोल जाणण्यासाठी प्रतिकूल वातावरणाच्या पार्श्वभूमीवरील त्या काळच्या स्त्रीयांचे कर्तृत्व जवळून पहाणे आगत्याच आणी महत्वाच आहे..जुन्या नव्याच्या संगमावरील ह्या मनस्विनी निरनिराळ्या क्षेत्रांत चमकल्या, आपल्या झुंजार वृत्तीमुळे , सहनशीलतेमुळे आणी सौजन्या मुळे त्यांनी आपल नाव अमर केले ..त्यांच्या  ह्या कार्याची आणी व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या स्त्रियांना व्हावी, जे घडून गेलय, भूतकाळाच्या ओघात पुसट झालय, ते परत एकदा साकार व्हाव... त्या अंधाराचा काळोख दूर करून , त्यांच्या आठवणींच्या प्रेरणादायी प्रकाशाने आजच स्त्री मन ऊजळाव म्हणून हे Episodes - 1. सावित्रीबाई फुले2. पंडितां रमाबाई3. काशीबाई कानिटकर4. रमाबाई रानडे5. आनंदीबाई कर्वे6. रखमाबाई राऊत7. आनंदीबाई जोशी8. पार्वती बाई आठवले9. काशीबाई हेर्लेकर10. जनाक्का शिंदे11. अवंतिका बाई गोखले12. ताराबाई मोडक13. कमला बाई हाॅस्पेट14. अनुताई वाघWritten by Mukta Kenekar

1.10 - Janakka Shinde / जनाक्का शिंदे

View more comments
View All Notifications