Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
कथा देवळांच्या - Katha Devalanchya
कथा देवळांच्या - Katha Devalanchya

कथा देवळांच्या - Katha Devalanchya

00:08:21
Report
महाराष्ट्राची भूमी ही देव देवतांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. साहजिकच महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये देवस्थाने, देवळे, मंदिरे यांना फार महत्व आहे. कोकणच्या सागर किनाऱ्यांपासून ते विदर्भ-मराठवाड्यापर्यंत ठिकठिकाणी अनेक प्राचीन देवळे आपल्याला पाहायला मिळतात. या देवळांच्या कथा-कहाण्या आणि त्यांचे महत्व सांगणारी ही नवी मालिका - कथा देवळांच्या आम्ही घेऊन आलो आहोत. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.Maharashtra, a land sanctified by divine abodes, has a rich Bhakti tradition spanning centuries. Temples and pilgrimage sites hold immense cultural significance across the region, from the Konkan coast to Vidarbha-Marathwada, boasting numerous ancient marvels. Explore the enchanting tales and significance of these temples in our new series, 'Katha Devlanchya,' part of Veena World’s Aapla Maharashtra podcast. Join us every Thursday to delve into the fascinating stories of these unique temples and their cultural importance. Tune in and discover the extraordinary tales with 'Katha Devlanchya' on Veena World’s podcast series, 'Aapla Maharashtra.'#KathaDevlanchya #TempleTales #AaplaMaharashtra #Maharashtra #Temples #MaharashtianTemples #Pilgrim #Stories #Culture #MaharashtrianTempleTales #MaharashtrianPilgrimPlaces #VeenaWorld

कथा देवळांच्या - Katha Devalanchya

View more comments
View All Notifications