Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
श्री अमृतेश्वर  - Amruteshwar
श्री अमृतेश्वर  - Amruteshwar

श्री अमृतेश्वर - Amruteshwar

00:05:52
Report
अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेलं पुरातन मंदिर म्हणजे श्री अमृतेश्वर. भंडारदरा या लोकप्रिय पर्यटन स्थळाजवळ असलेल्या या मंदिराच्या समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताशी संबंध आहे असे मानले जाते.अतिशय सुरेख कोरीवकामाने नटलेले हे देऊळ शिलाहार राजवटीत निर्माण करण्यात आले.रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे देऊळ ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे.दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.Sri Amriteshwar is an ancient temple situated in a scenic area of Ahmednagar district. Located near the popular tourist spot of Bhandardara, this temple is believed to be associated with the nectar released by the churning of the sea "Samudra Manthan". This temple with exquisite carvings was built during the Shilahar rule. Located at the base of the Ratangad fort, this temple is a favorite spot for trekkers.Do tune in to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories of unique temples

श्री अमृतेश्वर - Amruteshwar

View more comments
View All Notifications