Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
श्री लक्ष्मी नारायण मंदिर - Lakshmi Narayan Mandir
श्री लक्ष्मी नारायण मंदिर - Lakshmi Narayan Mandir

श्री लक्ष्मी नारायण मंदिर - Lakshmi Narayan Mandir

00:07:07
Report
कोकणातल्या निसर्गसौंदर्याला वलय लाभलेलं आहे ते देव देवतांच्या पुराणकथांचं आणि प्राचीन मंदिरांचं. कुडाळजवळच्या वालावल या गावातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा इतिहास अगदी १४ व्या शतकापासून सुरू होतो.या मंदिरातील लाकडी कलाकुसर डोळे तृप्त करते आणि गाभाऱ्यातील कमळात उभी असलेली श्री विष्णूंची देखणी मूर्ती पाहिल्यावर मन समाधानाने भरुन येते.दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.The natural beauty of Konkan is surrounded by legends of Gods, Goddesses and ancient temples. The history of Sri Lakshmi Narayan temple in Walaval village near Kudal dates back to the 14th century. The wooden craftsmanship in this temple delights the eyes and the handsome idol of Lord Vishnu standing in the lotus in the heart fills the mind with satisfaction.Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!

श्री लक्ष्मी नारायण मंदिर - Lakshmi Narayan Mandir

View more comments
View All Notifications