Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
StreeLok 00 Trailer
StreeLok 00 Trailer

StreeLok 00 Trailer

00:00:47
Report
The menstrual cycle is an integral part of women's lives. Yet, there is a lot of ignorance around it, which begins with lack of education. But is education the only factor that will sensitize women, and men, about menstrual health? There are deep-rooted cultural factors--even talking about periods is a taboo--that have kept the fascinating subject out of the public discourse. For the 80 million+ Marathi speakers in the world, we present you StreeLok, a podcast that will bring to you various aspects of women's menstrual health in Marathi. We begin this International Women's Day! See you every month.  मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. तरीही या विषयाकडे आपण पराकोटीचं दुर्लक्ष करतो. मासिक पाळीविषयी न मिळालेल्या शिक्षणापासून याची सुरूवात होते. पण हे एकमेव कारण नाही. समाजात खोलवर रुजलेल्या गैरसमजांमुळे मासिक पाळीला विटाळ ठरवलं गेलं आणि त्याबद्दल बोलायची चोरी झाली. जगभरात असलेल्या 8 कोटींपेक्षा जास्त मराठी लोकांसाठी सादर आहे 'स्त्रीलोक', एक पॉडकास्ट जिथं मासिक पाळी आणि आरोग्य यांच्याविषयी मराठीतून चर्चा केली जाणार आहे. यंदाच्या 8 मार्च 2022 या जागतिक महिला दिनी याची सुरूवात करत आहे. भेटुयात दर महिन्याच्या ८ तारखेला‍!

StreeLok 00 Trailer

View more comments
View All Notifications