Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
02 A gynecologist's take on menstrual health
02 A gynecologist's take on menstrual health

02 A gynecologist's take on menstrual health

00:42:11
Report
Most women consult a gynecologist only at the time of family planning and pregnancy. Rarely do women visit them for a regular menstrual health check up. In this episode, gynecologist Dr Shilpa Chitnis-Joshi shared some scientific facts about finding reproductive cells in menstrual blood, how to calculate our periods cycle, and why problems related to menstruation have changed over generations, and so much more. Tune in to listen to this fantastic discussion. कितीतरी कुटुंबातल्या स्त्रिया एकतर गरोदर राहिल्या किंवा कुटुंब नियोजन करायचं असेल तरच स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जातात. स्वतःच्या पाळीमधल्या बदलांविषयी जागरुक असलेल्या आणि स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नियमित जाणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. या एपिसोडमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी पाळीच्या रक्तात नवीन पेशींना जन्म देऊ शकणाऱ्या पेशी असल्याचं झालेलं संशोधन, अनियमित आणि नियमित पाळी कशी ओळखावी, पिढी बदलली तसे पाळीचे प्रश्नही कसे बदलले अशा एक ना अनेक भन्नाट वैज्ञानिक गोष्टी आणि किस्से शेअर केले आहेत. महिलांच्या पाळीच्या संदर्भातल्या सर्व बाजूंचा वेध घेणारी ही चर्चा नक्की ऐका.

02 A gynecologist's take on menstrual health

View more comments
View All Notifications