Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
04: Periods and Disability (Part 2)
04: Periods and Disability (Part 2)

04: Periods and Disability (Part 2)

00:23:56
Report
As girls and women, we usually realise that our periods have begun when we actually see blood stains. But what about those who cannot “see”? In this episode, Gauri Deshmukh, a visually impaired student of Pune University, walks us through the struggle and the battle of being able to change pads and maintain hygiene during periods. Gauri is a part of Divya Jhep, a community of visually impaired students studying in Sir Parshurambhau college in Pune. Yogita Kale, a faculty member at the college who leads the initiative, is mindful of what Gauri goes through. She has seen the trouble her visually impaired students face during periods. Yogita joins us to share how she is designing a workshop for differently abled students to help them manage their menstrual hygiene independently. आपल्याला जेव्हा रक्ताचे डाग दिसतात तेव्हा पाळी आली असं कळतं पण त्या मुलींना कसं कळतं ज्यांना दिसत नाही? या एपिसोडमध्ये पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून एम.ए. करणारी गौरी देशमुख ही अंध विद्यार्थीनी आपल्याला तिच्या जगात घेऊन जाते. वयात येत असताना पाळीचा सामना तिने कसा केला आणि आता पॅड बदलणं, स्वच्छता हे सगळं ती कसं करते हे ती मोकळेपणाने सांगते. गौरी देशमुख स.प. महाविद्यालयाच्या दिव्य झेप या ग्रुपची सदस्य. असिस्टंट टीचर योगिता काळे यांनी काही विद्यार्थ्यांच्या सोबत हा ग्रुप सुरु केला. त्यांनी स्वतः त्यांच्याकडे शिकणाऱ्या अंध मुलींना पाळीदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यांना करावी लागणारी कसरत पाहिली आहे. त्यातूनच या मुलींसाठी मासिक पाळीच्या बाबतीत स्वयंसिद्ध होण्यासाठी एका कार्यशाळेच्या संकल्पनेवर त्यांनी काम सुरू केलं आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी शेअर केलेले प्रसंग आणि त्या तयार करत असलेल्या कार्यशाळेबद्दल अधिक सविस्तर सांगितलं आहे.

04: Periods and Disability (Part 2)

View more comments
View All Notifications