Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
05 My menstrual health journey through books
05 My menstrual health journey through books

05 My menstrual health journey through books

00:20:58
Report
"When I saw a picture of a vagina in the book, I realised I have a body part which I had never touched and explored. I learned that my vagina has three openings as shown in the picture." Books that offer sex education in regional languages are few. Thankfully some gynecologists have written several books on this crucial topic in Marathi. In this episode, Reshma Arote, 24 shares her encounter with these books and how she learned about her body through reading. “जेव्हा मी पुस्तकात योनीचं चित्र पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याच शरिरात एक अवयव असाही आहे ज्याला मी कधीच हात लावला नाहीये. चित्रात दाखवल्याप्रमाणेच माझ्याही योनीला तीन द्वार आहेत हे जाणवल्यावर मला नव्याने माझं शरीर समजत गेलं.” स्थानिक भाषांमध्ये लैंगिक शिक्षण देणाऱ्या पुस्तकांची संख्या कमी आहे. मराठी भाषेत मात्र अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी लैंगिक शिक्षणाची पुस्तकं लिहून वयात येणाऱ्या मुलांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. या एपिसोडमध्ये २४ वर्षांची रेश्मा आरोटे तिने वाचलेल्या लैंगिक शिक्षण देणाऱ्या पुस्तकांविषयी सांगतेय. या पुस्तकांनी तिच्यात काय आणि कसा बदल घडवला हे नक्की ऐका.

05 My menstrual health journey through books

View more comments
View All Notifications